आजचं कोडं क्र. १ ·
रोज एक नवं मराठी शब्दकोडे, थेट तुमच्या मोबाईलवर.
इंग्रजी अक्षरांत टाईप करा, मराठी अक्षरं आपोआप उमटतील. रोज पाच पातळ्या, एक लीडरबोर्ड.
आजचं कोडं
पूर्ण पानावर उघडा →कोडं लोड होत आहे...
लीडरबोर्ड
पूर्ण लीडरबोर्ड →लोड होत आहे...
रोज खेळा, गुण जमा होत राहतात आणि नियमित खेळणारा खेळाडू वर राहतो.
आजच्या पाच पातळ्या
गुण कसे मोजतात? →इंग्रजी कीबोर्डवर मराठी कसं टाईप करायचं?
मराठी कीबोर्डची गरज नाही. चौकोनात इंग्रजी अक्षरं टाईप करा, मराठी अक्षर आपोआप दिसतं. la म्हणजे ला, l म्हणजे ल, tu म्हणजे तु आणि man म्हणजे मं. त की ट, ल की ळ असा गोंधळ झाला तर खाली दिसणाऱ्या पर्यायांतून हवं ते अक्षर निवडता येतं.
ईरा शब्दकोडे का?
वर्तमानपत्रातलं शब्दकोडे सोडवण्याची मजा वेगळीच असते, पण आजकाल रोज पेपर हातात येतोच असं नाही. म्हणून ईरा ब्लॉगिंगने मराठी वाचकांसाठी हे रोजचं डिजिटल शब्दकोडे सुरू केलं. इथे सोपं, मध्यम आणि अवघड अशी तीन शब्दकोडी असतात आणि त्यानंतर मराठी भाषेची आणि ईराच्या कथांची प्रश्नमंजुषा असते.
सगळ्यात मोठी अडचण होती ती मराठी टायपिंगची, कारण बहुतेकांच्या मोबाईलवर मराठी कीबोर्ड नसतो. म्हणून इथे तुम्ही इंग्रजी अक्षरांत टाईप करता आणि मराठी अक्षर आपोआप दिसतं. लॉगिन नाही, पासवर्ड नाही, फक्त तुमचं नाव आणि रोज एक नवं कोडं. आदल्या दिवसाची उत्तरं उत्तरं या पानावर दिसतात आणि सगळ्या शब्दांचे अर्थ शब्दसंग्रहात वाचता येतात.